vishalraje.com
बापू बघा, तात्याराव बघा…
देशाभिमान आणि देशासाठी त्यागाच्या भावनेचे स्फुल्लींग पेटते ठेवण्याची जबाबदारी असणार्यांनी या समिधांतून विचारांच्या मशाली पेटविल्या खर्या पण दुर्दैवाने त्या जाती, पंथ, धर्म, प्रदेश आणि अशा अनेक हातांमध्ये विभागण्यात आल्या. तोपर्यंतही ठिक होते, असे म्हणावे, कारण पुढे त्या होमकुंडातील समिधांची धग संपली आणि हाती आलेल्या मशालींचा अभिनिवेश त्यातील ज्वालांना प्राप्त झाला.
http://vishalraje.com/बापू-बघा-तात्याराव-बघा/

0 Response to "vishalraje.com"
टिप्पणी पोस्ट करा