भाभीजी घर पे नहीं है
त्या मित्राचे आणि शेजार्याचे काही दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले. मित्राचा शेजारी त्याला त्याच्याच घरातून हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात होता. मित्र काही दिवस प्रचंड अस्वस्थ होता. भाभीजींना वाटलं ऑफीसातलं टेन्शन असेल, म्हणून सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं. पण शेजार्याच्या आणि आमच्या या चुलत मित्राच्या भांडणाचे किस्से त्यांच्या गल्लीत चांगलेच चर्चेत होते. मग भाभीजींनी आमच्या मित्राला सांगीतलं. तुम्ही तुमची कामं बघा, या शेजार्याला मी पाहून घेते.
http://vishalraje.com/भाभीजी-घर-पे-नहीं-है/



0 Response to "भाभीजी घर पे नहीं है "
टिप्पणी पोस्ट करा